Search Jobs

Loading...

Wednesday, 5 June 2013

Mumbai University Pre Admission Registration Process 2013 - 2014 Online Application - www.mu.ac.inMumbai University Pre Admission Registration Process 2013 - 2014 Online Application - www.mu.ac.in


Mumbai University Admission Process 2013, Pre-admission Online Enrollment Forms,  Pre Admission Form Submission 2013 | Online Pre Admission For Mumbai University 2013 - 2014.The Principals of the affiliated colleges in Arts, Science, Commerce and Law (5 Years) are hereby informed that the procedure for admission in Govt./Private aided/unaided, minority unaided colleges 


Submission of Pre-admission Online Enrollment Forms : Thursday, the 30th May, 2013 to Friday, the 7 th June, 2013.


एकिकडे चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी झटत असलेल्या
विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रक्रीयेनं चांगलच लटकवलंय.
सोमवारपासून विद्यापीठाची वेबसाइट सर्वर स्लो झाला असून विद्यार्थ्यांना
नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मुंबईत डिग्री कॉलेजच्या ऑनलाइन
प्रवेशामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या
डिग्री कॉलेजसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झालीय. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स,
बीएमएम आणि बीएमएस अशा कोर्सेससाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची
धावपळ सुरु आहे. २००९ साली अपयशी ठरलेली ऑनलाइन प्रवेश प्रक्रियाच यंदा
विद्यापीठानं राबवलीय. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यापासून वेबसाईट अत्यंत
धिम्या गतीनं सुरु आहे. त्यातच सोमवार आणि मंगळवारी वेबसाईट डाऊन होती.
त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणी येताय आहेत.

विद्यापीठाकडून
सर्व्हरची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं सांगण्यात आलंय. गरज
पडल्यास प्रवेशाची मुदतही वाढवण्यात येईल, असंही विद्यापीठानं स्पष्ट
केलंय.

चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश
घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचे प्रयत्न सुरू आहेत. ‘कट ऑफ लिस्ट’सोबत
टक्यांचं गणित जुळवत असतानाच, प्रवेश प्रक्रियेतल्या वेबसाईटच्या या
घोळांचाही सामना त्यांना करावा लागतोय. परिणामी विद्यार्थ्यांचा सगळा वेळ
तांत्रिक अडचणी दूर करण्यातच जातोय.  


Mumbai University Online Admission 2013 , Recent

0 comments :

Post a Comment

 

© 2011 Current Indian Jobs - Designed by Mukund | ToS | Privacy Policy | Sitemap

About Us | Contact Us | Write For Us